Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

भाजपाचा राज्यव्यापी घंटानाद

 भाजपाचा राज्यव्यापी घंटानाद

उमेश पाटील सांगली 




राज्यातील सर्व मंदिरे आवश्यक नियम आखून त्वरित उघडण्यात यावीत यासाठी भाजपाने राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केले. 

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे मा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील घंटानाद करून आपला रोष व्यक्त केला. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies