आपल्या देशासोबतच सातारा जिल्हा, पाटण तालुका व ढेबेवाडी विभागासाठी अभिमानाची गोष्ट आहे. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 17, 2020

आपल्या देशासोबतच सातारा जिल्हा, पाटण तालुका व ढेबेवाडी विभागासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

आपल्या देशासोबतच सातारा जिल्हा, पाटण तालुका व ढेबेवाडी विभागासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

कुलदीप मोहिते-कराड


पाटण तालुक्यातील  सळवे गावचे सुपुत्र कॅप्टन अमोल यादव यांचे आज स्वप्न पूर्ण झाले आहे, त्यांनी बनवलेल्या विमानाला प्रवासी वाहतूक करायला सरकारने आज परवानगी दिली आहे.


सर्वसामान्य कुटुंबातील या ध्येयवेड्या तरुणानं आपल्या जिद्दीच्या जोरावर यशाची शिखरे पायदळी तुडवत आपल्या देशाच्या विकासात एक मानाचा ठसा उमटवला आहे.


कॅप्टन अमोल यादव यांना सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्या

No comments:

Post a Comment