सांगलीतीलऔदुंबर येथील दत्त मंदिराला कृष्णा नदीने प्रदक्षिणा करून थेट गाभाऱ्यात प्रवेश घेतला त्यावेळी तिथल्या पुजाऱ्यांनी हा सोहळा अशा पद्धतीने साजरा केला .सांगलीतील कृष्णा माईची पातळी पातळी ही 34 फुटापर्यंत गेलीय.औदुंबर मंदिर पुर्णतः पाण्याखाली गेलं आहे.