सातारा येथील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची दगडफेक. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, August 16, 2020

सातारा येथील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची दगडफेक.

 सातारा येथील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची दगडफेक.

 10 लाख बिलाची मागणी...

मिलिंद लोहार -सातारा

सातारा येथील प्रतिभा हॉस्पिटल मध्ये लक्ष्मण जाधव राहणार गडकर आळी हे गेल्या एक महिन्यापासून उपचारासाठी दाखल होते त्यांना विविध कारणे देऊन रुग्णालयात ठेवून घेतले पुढील उपचारासाठी पुणे येथे येण्याचा विचार नाही तर त्यांनी बोलून दाखवला रुग्णालयाने अगोदर बिल भरा अशी विनंती केली दुपारी मृत झाल्याचे समजताच सायंकाळी नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली रुग्णालयाच्या आवारात वातावरण तणावपूर्ण झाले होते पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते याबाबत मिळालेली माहिती अशी गडचिरोली येथील शिक्षक असलेले जातो हे गेल्या एक महिन्यापासून आजारी होते त्यांना उपचारासाठी नातेवाईकांनी प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले उपचारात सुरुवातीला प्रतिसाद देत होते मात्र प्रकृतीत सुधारणा होत नव्हती रुग्णालय प्रशासनाने बिल 10 लाख मागणी केली त्यावर नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी पुण्याला जाण्यासाठी परवानगी मागितली परंतु इतर कारणे सांगत रुग्ण सोडण्यास नकार दिला उरलेले तीन लाख द्या मगच पुण्याला नाही असे सांगताच नातेवाईकांनी सकाळी सोबत बोलणे केले आणि पैशाची तजवीज करायला गेले रुग्णालयाने तुमचा नातेवाईक गेल्याचे सांगतात संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयात जाऊन तोडफोड केली पोलिसांनी याची माहिती लगेच घटनास्थळी पोचले तणाव निर्माण झाला होता घटनास्थळी रात्री उशिरा खासदार उदयनराजे येणार  यांची चर्चा होती

No comments:

Post a Comment