Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

"कराड लॉक" व्यापारी असोसिएशनचा निर्णय"कराड लॉक"  व्यापारी असोसिएशनचा निर्णय

कुलदीप मोहिते-कराड


कराड शहरातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कराड मधील सराफ व कापड व्यापारी भांडी व्यापारी किराणा व्यापारी या सर्व व व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित मिळून 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर अखेर सर्व दुकाने बंद ठेवण्याबद्दल चर्चा केली व त्यानंतर कराड व्यापारी असोसिएशनने कराडचे प्रांताधिकारी व कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासोबत चर्चा केली या दोघांनीही त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले व सर्वांना मदतीचे आश्वासन दिले तरी या कारवाई नुसार सर्व व्यापारी बंधूंनी ठरलेल्या मुदती नुसार दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद करण्याचा निर्णय घेतला व कराड मधील सर्व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies