मुंबई नवी मुंबई ठाणे मुंबई उपनगर येथून येणाऱ्या गणेशभक्तांना सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरीत टोल माफ ; गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांची घोषणा.. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 19, 2020

मुंबई नवी मुंबई ठाणे मुंबई उपनगर येथून येणाऱ्या गणेशभक्तांना सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरीत टोल माफ ; गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांची घोषणा..गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रशासनाने सज्ज व्हावे !!!

गृहमंत्री शंभूराजे देसाई

मिलिंद लोहार-सातारा


गणेशोत्सव 22 तारखेला सुरू होत आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ती मुंबई नवी मुंबई ठाणे नवी मुंबई उपनगर या भागातून गणपतीसाठी सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगड या पाच ते सहा जिल्ह्यामध्ये उद्यापासून यायला सुरुवात होईल या अनुषंगाने याच्या पुर्वीचा जो अनुभव आहे टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते वादावादीचे प्रसंग निर्माण होतात नागरिकांचा वेळ वाया जातो गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना प्रवास यामुळे सुखकर होत नाही असे पूर्वीचा अनुभव असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी चार दिवसापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एमएसआरटीसी ग्रह आणि संबंधित यंत्रणांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक घेतली होती त्याला मी होतो आणि विशेषता पश्चिम महाराष्ट्र मध्ये जे गणेश भक्त येणार आहे सातारा सांगली कोल्हापूर त्यांच्यासाठी जे महत्त्वाचे टोलनाके आहेत मुंबई पासून ते पुण्यापासून आनेवाडी तासवडे आणि किनी वॉटर या ठिकाणची सुरळीत प्रमाणे गणेशभक्तांची वाहने कशी होतील आणि दुसरी विशेष गोष्ट सातारा भागात थोडा रस्ता खराब आहे परंतु खेड शिवापूर ते सारोळा खूप रस्त्याची दुरवस्था आहे त्याच्यामुळे सुद्धा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी आज संबंधित यंत्रणांचे मी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली पुणे रायगड रत्नागिरी कोल्हापूर या चार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी एस पी आरटीओ हे सर्व अधिकारी माझ्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीमध्ये सहभागी झाले सातारचे जिल्हाधिकारी एसपी व आरटीओ ऑफिसर माझ्या समवेत बैठकीमध्ये होते दोन-तीन महत्त्वाच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये मी दिल्या गणेश भक्तांसाठी टोल नाक्यावर फक्त एकच लेन ठेवली जात होती ती त्या ऐवजी दोन लेन ठेवाव्यात वाद कुठे होतात ज्या वेळेस टोल नाक्यावर मोठी लाईन लागलेली असेल त्यामुळे वादावादी होतात टोल कंपन्यांनी बॅरिकेट मोठ्या प्रमाणात वाढवावेत अशाही सूचना दिल्या

No comments:

Post a Comment