पत्रकार नंदकुमार गुरव यांना पुरस्कार. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 14, 2020

पत्रकार नंदकुमार गुरव यांना पुरस्कार.

 

पत्रकार नंदकुमार गुरव  यांना पुरस्कार.

निरंजन पाटील-कोल्हापूर


कोल्हापूर जिल्हा परिषदेचा यंदाचा आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंचायत समिती राधानगरीच्या वतीने दै पुढारीचे पत्रकार नंदकुमार गुरव यांचा सत्कार करताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व प.स.चे हंगामी सभापती सतीश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी गटविकास अधिकारी संदीप भंडारे, माजी सभापती दीपाली पाटील, दिलीप कांबळे,सदस्य मोहन पाटील, रविष पाटील कौलवकर, वंदना हळदे, सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment