नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाटण तालुक्यातील कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना पीपीई किट प्रदान - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 1, 2020

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाटण तालुक्यातील कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना पीपीई किट प्रदान

 नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे  यांच्याकडून पाटण तालुक्यातील कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना पीपीई किट प्रदान

 मिलिंद लोहार -साताराकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचेवतीने पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रे व कोविड रुग्णालयामधील डॉक्टरांना तसेच कोरोना बाधित रुग्णांची उपचाराकरीता ने-आण करणारे कर्मचारी यांना १२०० पी.पी.ई. किट देणेकरीता उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.आर.पाटील तसेच मतदार संघातील ग्रामीण भागातील जनतेकरीता ४०० टेंम्प्रेजर मशीन व १००० च्यवनप्राश डबे सुपुर्द करताना गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई,सोबत अधिकारी व पदाधिकारी...


No comments:

Post a Comment