पालकमंत्री यांनी घेतला कोरोना प्रादुर्भाव आढावा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 1, 2020

पालकमंत्री यांनी घेतला कोरोना प्रादुर्भाव आढावा

 पालकमंत्री यांनी घेतला कोरोना प्रादुर्भाव आढावा

कुलदीप मोहिते-कराड*महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कोरोनावर मात करून प्रथमच आज मंगळवार दिनांक १ सप्टेंबर रोजी दुपारी ३:०० वाजता जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावचा आढावा घेण्यासंदर्भात   जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे बैठक घेतली यावेळी त्यांनी योग्य ते मार्गदर्शन व सूचना केल्या यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत व आर.डी.सी सुनील थोरवे उपस्थित होते

No comments:

Post a Comment