अंबरनाथ येथील मोहनपुरम येथे शाळेजवळ रस्त्यावर पडलेला खड्डा
Team Maharashtra Mirror9/07/2020 01:53:00 AM
0
अंबरनाथ पूर्वेकडील मोहनपूरम संकुलाच्याजवळ असलेल्या गुरुकुल ग्रँड युनियन शाळेजवळील ररस्त्यावर भला मोठा खड्डा पडून तळे साचलेले आहे. यामुळे वाहमचालकांना आपला जीव मुठीत धरून येथून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी त्वरित हा खड्डा बुजवावा अशी मागणी केली जात आहे. (छाया : मनोज जगताप)