कर्जत चारफाटा येथे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, September 7, 2020

कर्जत चारफाटा येथे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

 


कर्जत चारफाटा येथे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट,या कुत्र्यांना आवर कुणी घालायचा हा येथील नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.मोठ्या प्रमाणात या मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून कोणाव्यक्तीला चावा घेण्याचा प्रशासन वाट बघत आहेत काय?असा सवाल स्थानिक विचारत आहेत.

           (छाया/व्हिडीओ :ज्ञानेश्वर बागडे)No comments:

Post a Comment