मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर तेलाचा टँकर पलटी , - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, September 7, 2020

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर तेलाचा टँकर पलटी ,

 मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर तेलाचा टँकर पलटी ,

     एक्सप्रेस वेवर तेलाचा थर, 

       काही काळ एक्सप्रेसवे होता बंद, 

दत्ता शेडगे-खोपोली मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ  आँईलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात झाला, या अपघातात टँकर मधील  आँईल रस्त्यावर पसरल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती, 


     पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा आँईल टँकर  एक्सप्रेस वेवरील    आडोशी बोगद्याजवल ऑइलचा  टँकर पलटी झाला, यात टँकर मधील सर्व ऑइल एक्सप्रेस वेवर सांडल्याने  एक्सप्रेस वरील वाहने सरकू  लागल्याने   खबरदारीचा उपाय म्हणून द्रुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे. No comments:

Post a Comment