वडूज नगरपंचायतीचा स्तुत्य उपक्रम - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 1, 2020

वडूज नगरपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

वडूज नगरपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

मिलिंदा पवार-खटाव वडूज येथील स्तुत्य उपक्रम  वडूज नगरपंचायत मार्फत  नागरिकांना आवाहन कर करण्यात आले होते की  ज्यांना गणपती विसर्जन करण्यासाठी बाहेर जाता येत नाही त्यांनी मूर्तीची विधिवत पूजा करून गणेशाची मूर्ती गणेश मूर्ती संकलन वाहनांमध्ये  द्याव्यात हे आवाहन वडूज नगर पंचायती द्वारे करण्यात आले होते तरी तरी या स्तुत्य उपक्रमाला वडूज मधील नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला मूर्तींचे संकलन करण्यासाठी हे वाहन दिवसभर वडूज मध्ये मूर्तींचे संकलन करत होते तरी स्तुत्य उपक्रमासाठी नागरिकांमधून नगरपंचायतीचे आभार मानले जात  आहेतNo comments:

Post a Comment