अझमभाई शेख यांचे निधन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, September 11, 2020

अझमभाई शेख यांचे निधन

अझमभाई शेख यांचे निधन

महाराष्ट्र मिरर टीम-खोपोलीसा. बहुजन संकल्प , रायगड संकल्प न्यूज , महाराष्ट्र पोर्टल न्यूजचे सह संपादक, नेहमी सगळ्यांना मार्गदर्शन आणि मदत करणारे ,सुखदुःखात कायम हजर असणारे , पत्रकार अझमभाई शेख यांचे वयाच्या 50 व्या वर्षी निधन झालं.No comments:

Post a Comment