नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या अध्यक्षपदी परेश रावळ - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, September 11, 2020

नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या अध्यक्षपदी परेश रावळ

 नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या अध्यक्षपदी परेश रावळ

महाराष्ट्र मिरर टीम -नवी दिल्लीनॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या अध्यक्ष पदी अभिनेता आणि खासदार परेश रावळ यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नियुक्ती केली .नाट्य दिग्दर्शक अर्जुन देव चरण यांच्या नंतर नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाचे अभिनेता परेश रावळ अध्यक्ष असतील.परेश रावळ यांना 2014 मध्ये पद्मश्री देऊन  गौरविण्यात आलं.

No comments:

Post a Comment