ब्लू फोर्स अध्यक्षपदी योगेश माने यांची नियुक्ती - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, September 11, 2020

ब्लू फोर्स अध्यक्षपदी योगेश माने यांची नियुक्ती         रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

ब्लू फोर्स अध्यक्षपदी योगेश माने यांची नियुक्ती

मिलिंद लोहार-सातारासातारा जिल्ह्यामध्ये नुकतीच ब्लू फोर्स अध्यक्षपदी योगेश माने यांची नियुक्ती झाल्याने संपूर्ण एमआईडीसी भागात उत्साहाचे वातावरण झाले आहे आतापर्यंत जिल्ह्यामध्ये समाजासाठी कार्य करत असताना योगेश माने यांनी सांगितले की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी जो काही माझ्यावर विश्वास दाखवला आहे व मला समाजासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे तरी सातारा जिल्ह्यात होणाऱ्या कोणत्याही चुकीच्या गोष्टीला योगेश माने सडेतोड उत्तर देणार .

अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारच असे सांगून महाराष्ट्र मिररलाही धन्यवाद दिले सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र मिररचे काम उल्लेखनीय आहे असे यावेळी योगेश माने यांनी सांगितले यावेळी जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओहळ  याच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांची उपस्थिती होती.No comments:

Post a Comment