पुण्यात जोरदार पावसाची हजेरी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, September 11, 2020

पुण्यात जोरदार पावसाची हजेरी

 

पुण्यात जोरदार पावसाची हजेरी 

प्रियांका ढम-पुणेपुणेकरांची ऑफिस सुटताना तारांबळ उडाली 5.00 वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाला. एक ते दीड तास  कोसळलेल्या पावसाने नागरीकांची एकच तारांबळ उडाली.  

https://youtu.be/QC6uE1c8Yr0

दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अचानक आलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment