केशवनगर-मुंढवा परिसरामध्ये सॅनिटायझर स्टँड वाटप - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Friday, September 25, 2020

केशवनगर-मुंढवा परिसरामध्ये सॅनिटायझर स्टँड वाटप

केशवनगर-मुंढवा परिसरामध्ये सॅनिटायझर स्टँड वाटप

मिलिंद लोहार -पुणेपंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त केशवनगर-मुंढवा परिसरामध्ये सॅनिटायझर स्टँड वाटपाचा तसेच आपले कुटुंब आपली जबाबदारी या उपक्रमा अतंर्गत घरोघरी आरोग्य तपासणी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.. 

या कार्यक्रमाचे आयोजन संदीप लोणकर यांनी केले होते.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ संघटन मंत्री रवीजी अनासपूरे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष भूषण(दादा) तुपे,जिल्हा परिषद सदस्या वंदनाताई कोद्रे,कुलदीपजी साळवेकर,हडपसर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष संदीप दळवी,भाजपा पुणे शहर चिटणीस संदीपजी लोणकर,डॉ दादा कोद्रे,पं.स.सदस्य जितेंद्र भंडारी आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment