कर्जतच्या निसर्गाची सफर! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, September 13, 2020

कर्जतच्या निसर्गाची सफर!

 कर्जतच्या निसर्गाची सफर!

पावसाळा म्हटला की कर्जतचे निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी साऱ्याच मुलखातील पर्यटक इकडे आकर्षित होतात.इथल्या रानवाटा,रानफुलांनी बहरलेले डोंगर,कधी रिमझिम पाऊस,कधी अख्खे डोंगरच धुक्यात ह्ररवलेले.असा साराच परिसर हिरवा शालू परिधान करून आपल्या स्वागताला सज्ज असतो,डोंगररांगातून पांढरेशुभ्र ओघळणारे प्रपात ......ही सगळी नजाकत ........बहुतांश पर्यटक मिस करतायेत तर हा सगळा निसर्गाचा खजिना घेऊन महाराष्ट्र मिरर आलाय आपल्या घरी अर्थात आपल्या मोबाईल मध्ये.निदान कर्जतच्या निसर्गाचा आनंद कर्जतला जाऊन घेता येत नसेल पण आम्ही सगळी छायाचित्रे आपल्या आठवणी जाग्या करण्यासाठी देत आहोत.आपण घरबसल्या फोटो पाहून कर्जतच्या या निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

(ही सगळी छायाचित्रे संदीप बडेकर-देऊळवाडी,कर्जत यांनी टिपलेली आहेत)


No comments:

Post a Comment