शिकारी खुद्द शिकार हो गये! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, September 14, 2020

शिकारी खुद्द शिकार हो गये!

 

शिकारी खुद्द शिकार हो गये!

चंद्रकांत सुतार-माथेरानमाथेरान मध्ये  निसर्गाची व्याप्ती खूप मोठी आहे , सर्वत्र हिरवेगार   डोगर दऱ्या , झरे  विविध  रान भाज्या, खाद्य असे  खूप  काही  सद्या  सर्वत्र पहावयास मिळत आहे , वन्य जीव पशु पक्षी  सर्प    यांना आपले  खाद्य,भक्ष्य जवळच   मिळत असल्याने  तेही   समाधानी असतील, सद्या माथेरान मध्ये गांडूळ जातीचा बिन विषारी साप (किडा) भरपूर प्रमाणता आढळतो,  सर्व पक्षी मोठे सर्प, इतर सरपटणारे प्राणी यांचे हमखास आवडते खाद्य  म्हणजे गांडूळ,  असाच  आज सकाळी दुतोंडया जातीच्या बिनविषारी सापाने नऊ इंच लांब गांडळाला आपले भक्ष्य केले.


https://youtu.be/ncsBLne1JL0
No comments:

Post a Comment