Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

टायगर ग्रुपची वृद्धाश्रमाला भाजीपाला आणि फळांची मदत

 

टायगर ग्रुपची वृद्धाश्रमाला भाजीपाला आणि फळांची मदत

सुधीर पाटील-सांगली


कोरोना महामारीच्या काळामध्ये सतत चालू असेलेल्या लाॅकडाऊनमुळे गावबंद होत होते त्यामुळे सर्व भाजीबाजार बंद आहेत त्यामुळे सामाजीक बांधीलकी जपत भाजीपाला व फळे महाराष्ट्र राज्य  टायगर ग्रुप निमणी यांच्या वतीने गोविंद वृद्धाश्रम येळावी येथे देण्यात आले त्यावेळी टायगर ग्रुपचे सदस्य अक्षय पाटील ,अरूण मस्के , पिंटु उर्फ उदय पाटील , योगेश पाटील, प्रशांत मस्के ,आदीत्य पाटील व मनिषा मनोज पाटील आदी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies