डीबी पथकाने विशेष कामगिरी करत आरोपींना केले जेरबंद !! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, September 3, 2020

डीबी पथकाने विशेष कामगिरी करत आरोपींना केले जेरबंद !!डीबी पथकाने विशेष कामगिरी करत आरोपींना केले जेरबंद !! 


सातारा विलासपूर खून प्रकरणातील  संशयित ताब्यात 

मिलिंद लोहार-सातारा


सातारा शहरालगत शिवराज पेट्रोल पंप परिसरातील डोंगरात बुधवारी अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती मार्ली घाटातील सिरीयल मृत्यू प्रकारानंतर शहरानजीक असा मृतदेह आढळल्याने भीतीचे वातावरण तयार झाले होते त्याबाबत सातारा तालुका पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तालुका पोलिसांच्या पथकाने तपास यंत्रणा अवलंबून मयत प्रकाश कदम राहणार राहणार वर्षे याचा खून प्रकरणाचा छडा लावत या खुनातील सूत्रधार संशयित साहिल मुलांनी प्रमोद साळुंखे दोघेही राहणार देगाव यांच्या मुसक्या आवळल्या घरगुती जुन्या वादातून हा खून केला असल्याची  धक्कादायक माहिती समोर आली आहे सातारा शहरानजीक शिवराज पेट्रोल पंप नजीक असलेल्या डोंगर परिसरात बुधवारी मृत व्यक्ती आढळून आली त्यांच्या अंगात निळे पॅन्ट व शर्ट परिधान केल्याचे निदर्शनास आले मृतदेह संशयास्पद परिस्थितीमध्ये आढळल्याने त्याबाबत घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात होती या मृतांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते मात्र याबाबत तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने विशेष कामगिरी बजावत वृत्त प्रकाश कदम राहणार वळसे यांची ओळख पटवतात नेमके त्यांच्या घातपाताचे कारण काय याचा शोध घेतल्यानंतर तपास चक्रे फिरवली त्यातील मृतांची ओळख पटवताना तोते गाव येथील असल्याची माहिती मिळाली मृत व्यक्ती हा संशयिताचा नातेवाईक आहे मृत व्यक्तीचे आणि संशयिताचे कायमच वाद होत होते सततच्या वाढीमुळे हा घातपात केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे यातील संशयिताच्या देगाव येतो मुसक्या आवळल्या ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील सहाय्यक पोलिस अधिक्षक समीर शेख यांच्या सूचनेनुसार सातारा पोलिसांनी केली.


मद्यपी अड्डा

सातारा विलासपूर हद्दी जवळ जंगलात मद्यपींचा अड्डा....

सातारा शहरानजीक असलेल्या विलासपूर नजीक शिवराज पेट्रोल पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या जंगलामध्ये मद्यपींनी अड्डा केला असून येथील नागरिकांनी वारंवार पोलिसांना तक्रार केली असून दखल घेतली गेली नाही अशी येथून बोलले जात आहेNo comments:

Post a Comment