जवान वामन पवार शहीद - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 29, 2020

जवान वामन पवार शहीद

जवान वामन पवार शहीदराम जळकोटे-उस्मानाबाद


उस्मानाबाद जिल्ह्याचे सुपुत्र, टाकळी ता.परांडा येथील भारतीय सैन्य दलातील जवान वामन मोहन पवार हे भारत- चीन सीमेवर लेह लडाख येथे कर्तव्यावर असताना त्यांना  आज वीरमरण आले.भारतमातेच्या या विरपुत्राला महाराष्ट्र मिररची भावपूर्ण श्रद्धांजली🙏

No comments:

Post a Comment