Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून धान्य ,गोळ्यांचे वाटपआमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून धान्य ,गोळ्यांचे वाटप

प्रतिक मिसाळ-कोरेगाव  आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून जांब खुर्द गावात तांदूळ व डाळ साखर आणि मास्क व आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप करण्यात आल्या.

 यावेळी कोरेगाव तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष राहुल साबळे, उपसरपंच सुधीर घाडगे , दत्तात्रय घाडगे,  शरद घाडगे ,सुनील घाडगे , लतीफ  मुलानी , दीपक घोरपडे ,हेमंत देशमुख ,विनोद घोरपडे , विजय शिंदे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.

 आमदार शशिकांत शिंदे यांचे जांब खुर्द ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले .Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies