खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कोरोनाशी लढण्याचे साहित्य केलं वाटप - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, September 21, 2020

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कोरोनाशी लढण्याचे साहित्य केलं वाटप

 खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कोरोनाशी लढण्याचे साहित्य केलं वाटप

कुलदीप मोहिते-कराड

सातारा म्हंटलं की एकच नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले त्यांची स्टाइल असो वा त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिका त्यामुळे तेथे नेहमीच चर्चेत असतात छत्रपती उदयनराजे भोसले सध्या ग्राऊंड लेवलवर उतरून काम करत आहेत त्यातच त्यांनी आज

सातारा जिल्ह्यातील कोरोना ची गंभीर परिस्थिती पाहता जिल्ह्यातील गरजूंना व कोरोना वॉरीयर्स म्हणून काम करणाऱ्या संघटनांना आज जलमंदिर पॅलेस येथे २५ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व पल्स मीटर तसेच थर्मामीटर चे वाटप केले व सर्वांनी एकत्र येऊन कोरोना विरुद्ध लढा देण्याची गरज आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले

No comments:

Post a Comment