Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

उत्तर कोकणात मुसळधार पाऊस / वादळी वार्‍याचा इशारा

उत्तर कोकणात मुसळधार पाऊस / वादळी वार्‍याचा इशारा


03/09/2020 रोजी: पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जागी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 04/09/2020 रोजी: पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात काही ठराविक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर 5 तारखेला रायगड जिल्ह्यात ठराविक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies