कोरोना संक्रमण लॉकडाऊन या सर्वांचा विचार करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे की एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे तसेच आधीही दोन वेळा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती 200 जागांसाठी ही परीक्षा होत आहे सर्व पात्र विद्यार्थी परीक्षेला बसू शकतात विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडचणी अभ्यासिका वर्ग हे सर्व बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये अडचणी येत होत्या तसेच प्रवासात होणारा त्रास कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या सर्व गोष्टींचा विचार करता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी तसेच एमपीएससी आयोगाशी चर्चा करून पुढील तारीख ठरवण्यात येईल येईल याचीही सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी असेच जाहीर करण्यात आले आहे.