नवरात्रीच्या सातव्या दिवशी काळारात्री देवीची पुजा
10/22/2020 09:39:00 PM
0
नवरात्रीच्या सातव्या दिवशी काळारात्री देवीची पुजा केली जातात. रौद्र स्वरूप. उग्र संहारक अशी तामसी शक्ती असलेली हि देवी आहे. हि देवी दिसायला भयानक असली तरी तिला नेहमी शुभफळ देणारी देवी मानण्यात येते. या देवीला करडा रंग प्रिय आहे. म्हणून नवरात्रीच्या सातव्या दिवशी करड्या म्हणजेच राखाडी रंगाचे कपडे परिधान केले जातात.
Tags