मलकापूर नगरपंचायत सभापतीपदी प्रशांत चांदे.शकुंतला शिंगण..... - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 7, 2020

मलकापूर नगरपंचायत सभापतीपदी प्रशांत चांदे.शकुंतला शिंगण.....

 मलकापूर नगरपंचायत सभापतीपदी प्रशांत चांदे.शकुंतला शिंगण.....

राजेंद्र यादव य बांधकाम तर पाणीपुरवठा मनोहर शिंदे यांचेकडे कायम.मलकापूर विषय समित्या बिनविरोध.....


                  हेमंत पाटील-पाटण


मलकापूर नगरपंचायतची स्थाई समितीची फेररचना मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे झाली.नियोजन विकास शिक्षण व सभापतीपदी प्रशांत चंदे यांची तर महिला व बालकल्याण पदी शकुंतला शिंगण उपसभापतीपदी स्वाती तुपे या नवीन चेहऱ्याची निवड करण्यात आली.... अपेक्षा प्रमाणे बांधकाम सभापदीपदी राजेंद्र यादव तर पाणीपुरवठा पदी मनोहर शिंदे यांची निवड झाली....

मलकापूर बांधकाम सभापती पदी राजेंद्र यादव कायम राहिले आहेत. सन २०१३ पासून सलग ६ वर्षे त्यांचे कडे हे पद राहिले आहे.तर सन २००८ पासून नगर पंचायत स्थापने पासून मनोहर शिंदे यांचे कडे हे पद कायम राहिले आहे....

No comments:

Post a Comment