गणपती बनवण्याचे साचे जळून खाक
पेण तालुक्यातील हमरापूर येथील गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत गणपती बनविण्याचे साचे जळून खाक झाले आहेत.
सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पेण नगरपालिका आणि जेएसडब्ल्यू कंपनीच्या अग्निशामक दलाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली आहे.