सातारा शहर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, November 17, 2020

सातारा शहर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

 सातारा शहर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

प्रतीक मिसाळ-सातारा


अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आणि तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त सातारा शहर शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर कार्यालय , *मातोश्री सोमवारपेठ , सातारा येथील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा दिला . या कार्यक्रमास शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे , उपजिल्हाप्रमुख हरिदास जगदाळे , तालुकाप्रमुख . दत्ताभाऊ नलावडे , उपतालुकाप्रमुख  रमेश बोराटे , वाहतुकसेना तालुकाप्रमुख सचिन जगताप उपशहरप्रमुख निलेश मोरे , अनिल काशिद , सागर धोत्रे सयाजी शिंदे , शिवाजीराव इंगवले तसेच विभागप्रमुख सुनील भोसले , नितीन लकेरी सुमित नाईक , महेश पाटील , संतोष निगडकर संग्राम कांबळे  शिवाजीराव पवार जयवंत पवार प्रतिक शेडगे  श्रीनिवास जाधव धनंजय शिंदे नारकर आशुतोष पारंगे  शिरीष दिवाकर तसेच अनेक शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते .

No comments:

Post a Comment