निवडणूक बिहारमध्ये तर आनंद खोपोलीत - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 11, 2020

निवडणूक बिहारमध्ये तर आनंद खोपोलीत

 विजय बिहारमध्ये तर आनंद खोपोलीत

भाजपला बहुमत मिळाल्याने फोडले फटाके

दत्ता शेडगे-खोपोली


भाजपला बिहार निवडणूकित स्पष्ट बहुमत मिळाल्याने खोपोलित  भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला आनंदोत्सव साजरा,

    बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच  जाहीर झाला  असून यात    भाजप व एनडीएला  स्पष्ट बहुमत  मिळाल्याने  याचा आनंद खोपोलित भाजप   कार्यकर्त्यांनी फटाके फोडत  लाडू वाटत  करून साजरा केला, 

      


  यावेळी खोपोली शहर भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, उपाध्यक्ष दिलीप पवार, प्रमोद पिंगळे, माजी अध्यक्ष दृव मेहंदळे, दिलीप निंबाळकर, जिल्हा कामगार आघाडी सह संयोजक सूर्यकांत देशमुख, चिटणीस गोपाळ बावस्कर, खजिनदार राकेश दबके, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुलकर, किसान मोर्चा अध्यक्ष सुधाकर दळवी, अनुसूचित जाती अध्यक्ष हिम्मतराव मोरे रवींद्र जैन आदी सह अनेक भाजप कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होतेNo comments:

Post a Comment