पाटणमध्ये फिरणार हातोडा
हेमंत पाटील- पाटण
पाटण(मोर गिरी).पाटण तालुक्यात नवा रस्ता आणि मल्हारपेठ येथे वाहतुकीची कोंडी होत होती.कराड ते पाटण या महामार्गाच्या मुख्य आजूबाजूला अनेक वर्ष संसार थाटलेल्या घरे पान टपऱ्या दुकाने आदींवर बुलडोझर फिरवल्याने आता महामार्गने मोकळा श्वास घेतला आहे...एकीकडे नवरस्ता मल्हारपेठ इथली अतिक्रमणे काढली असताना पाटणचा वाहतूक कोंडीने दबलेला श्वास कधी मोकळा होणार अशी विचारणा पाटणचे जनतेतून होत आहे....