महिला राष्ट्रवादी काँग्रेस तासगाव तालुका यांच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
राजू थोरात-तासगाव
राष्ट्रवादी काँग्रेस तासगाव महिलांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना तासगाव तालुका अध्यक्षा सौ मनीषाताई पाटील, तासगाव तालुका उपाध्यक्ष अश्विनी जाधव ,शहराध्यक्ष शुभांगी ताई साळुंखे ,जिल्हा उपाध्यक्ष उलकाताई माने, कार्याध्यक्षा शीला पाटील ,नगरसेविका प्रतिभा ताई लुगडे ,निर्मला पाटील पद्मिनी जावळे, तालुक्याचे अध्यक्ष विश्वास तात्या पाटील, संभाजी दादा पाटील, रवी पाटील ,अजित जाधव ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदी मान्यवर व कार्यकर्ते कार्यकर्ते उपस्थित होते