पोलादपूर अपघात अपडेट
जखमींना पोलीस कसे मदत करत असतानाचा व्हिडीओ
44 जखमींपैकी 12 जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांना प्रथमोपचार करून रत्नागिरीला पाठविण्यात आले आहे.
एका व्यक्तीला गुडघ्याला फॅक्चर आहे.त्यास महाड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.