Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

हंगरगा(तुळ)येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी.

 हंगरगा(तुळ)येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी.

राम जळकोटे -उस्मानाबाद



हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळकडू सार्वजनिक लोकवाचनालय हंगरगा(तुळ)येथे जेष्ठ नागरिक बाशु(मिय्या)सय्यद यांच्या हस्ते साहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी  सुब्राव(आबा)हंगरगेकर,

अंबादास(काका)गव्हाणे शिवसेना उप-तालुकाप्रमुख रोहित नागनाथराव चव्हाण,शिवसेना शाखाप्रमुख शंकर (बाॅस)गव्हाणे,श्रीमंत(दाजी)चव्हाण,आमिन शेख,तानाजी चव्हाण,अक्षय गव्हाणे,किशोर चव्हाण,वैभव चव्हाण,गुणवंत धोंगडे संदीप लोखंडे,चेतन चव्हाण,यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies