"हाच तो चिमुकला साहिल 6 वर्षाचा ज्याचे मयुर शेळके याने प्राण वाचवले"
सोहेल शेख-
महाराष्ट्र मिरर टीम कर्जतकु.साहील संगीता शिरसाट वय ६वर्ष राहणार वांगणी हाच तो लहान मुलगा ज्याच पॉईन्टमन मयुर शेळके याने धाडस दाखुन प्राण वाचवले.
साहीलची आई अत्यंत भावनिक होऊन म्हणाली कि आज माझ्या साहीलच माझ्या मुलाच प्राणा मयुर मुळे वाचले.
देव मयुर उदंड आयुष्य देवो व त्यांची खुप प्रगती व्हावी व या धाडसी तरुणाची प्रशासनाने दखल घ्यावी.!असं साहिलच्या आईच म्हणणं आहे.
हाच तो चिमुकला साहिल 6 वर्षाचा ज्याचे मयुर शेळके याने प्राण वाचवले,
4/19/2021 04:41:00 AM
0
Tags