कागलसह कोल्हापुरात गारपिट - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 27, 2021

कागलसह कोल्हापुरात गारपिट

  कागलसह कोल्हापुरात गारपिट

          भिमराव कांबळे-:कोल्हापुर 

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जैन्याल,अर्जुनवाडा   कागल परिसरासह कोल्हापुर जिल्हयाला पावसाने चांगलेच झोडपले.काश्मीर सारखा पूर्ण परिसर बर्फाच्छादित झाला होता .रस्त्यावर अगदी गारांचा खच पडला होता.ऐनवेळी  आलेल्या पावसामुळे आंबा ,काजु पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment