शहरात उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

शहरात उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी

शहरात उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार 

मिलिंद लोहार - पुणे 
पुण्यात टप्प्याटप्प्याने अनलाॅक केले जाईल अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.आता पुण्यात सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते दुपारी २ पर्यंत सर्व प्रकारचे दुकाने उघडी राहणार आहे तर शनिवार व रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहिल अशी देखील माहिती  महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

No comments:

Post a Comment