मुरुडला दरड कोसळली,24 जणांना सुरक्षित स्थळीं हलवले - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Sunday, July 18, 2021

मुरुडला दरड कोसळली,24 जणांना सुरक्षित स्थळीं हलवले

संपूर्ण रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आऊन  मुरुड तालुक्यातील राजपुरी येथे दरड कोसळून 3-4 घरांचे  नुकसान झाले आहे. एकूण  5 कुटूंबातील  24 व्यक्तीना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जीवित हानी नाही.

No comments:

Post a Comment