आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन
महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांचे नुकतंच निधन झालं आहे ते 94 वर्षाचे होते ,महाराष्ट्र विधानसभेत ते सर्वात वयस्कर आमदार होते.साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे आमदार गणपतराव महाराष्ट्रच काय साऱ्या देशभर प्रसिद्ध होते त्यांच्या पश्चात 2 मुले आहेत.
१९६२पासून अनेक दशके सांगोला विधान मतदारसंघातुन ते विधानसभेवर निवडून गेले होते
महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदार गणपतराव देशमुख होते गणपतराव देशमुख 94 वर्षांचे आहेत. गणपतराव देशमुख यांनी बाराव्या वेळेस विधानसभा निवडणूक जिंकली आहे.सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाकडून बाराव्या वेळेस निवडून आले. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करूणानिधी हे देखिल 12 वेळेस विजयी झाले आहेत करुणानिधी यांच्यानंतर सलग 12 व्या वेळेस निवडून जाणारे गणपतराव देशमुख हे देशातील दुसरे आमदार होत.त