भाजपाच्यावतीने मोफत आरोग्य शिबीर!
महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत
दर शिबिरास भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे,महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा गोगटे, जिल्हा कार्यकारणी सदस्य वसंतराव महाडीक, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, बीड जिल्हा परिषद अध्यक्ष नवीन देशमुख, बीड पंचायत समिती अध्यक्ष योगेश घारे,ज्येष्ठ कार्यकर्ते विजय कुलकर्णी,तालुका मीडिया संयोजक मिलिंद खंडागळे, बुथ अध्यक्ष लक्ष्मण पाटील, कोंढाणे बूथ उपाध्यक्ष नरेश सोनवणे, शहर युवा मोर्चा चिटणीस सर्वेश गोगटे, महाविद्यालयीन संयोजक अभिषेक तिवारी, समीर सोहनी, समीर घरलुटे उपस्थित होते.
कार्यक्रमास रुग्णालयाचे विपणन अधिकारी जयदास जी जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर शिबिरात बीड पंचायत समिती गणातील सुमारे ७२ नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली...