नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचे क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन
रविंद्र कुवेसकर-माणगांव
क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष पवार, उपाध्यक्ष जाधव, कार्याध्यक्ष विष्णू सावंत, खजिनदार मंगेश सावंत, सचिव विश्वास खानविलकर तसेच क्षत्रिय मराठा समाज युवक अध्यक्ष राजु मोरे, युवक संघटक सिकंदर आंबोणकर तसेच माणगांवचे शिवसेना तालुका प्रमुख गजानन अधिकारी, पं.स. उप सभापती सुजित शिंदे, यांच्या विशेष उपस्थितीत मराठा समाजाच्या वतीने अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी ज्ञानदेव पवार यांना मराठा समाज मंदिराचे कामात सहकार्य करण्या साठी मराठा समाजाच्या वतिने मागणी करण्यात आली असता नगराध्यक्ष म्हणुन माझ्याकडुन जे काही शक्य होईल तेवढे सहकार्य मी नक्कीच करीन असा शब्द पवार यांनी दिला आहे.